यवतमाळ जिल्ह्यात स्मृती पर्वाचे आयोजन

यवतमाळ जिल्हा स्तरावर श्रुती पर्वाची पुन्हा एकदा नव्याने आयोजन करण्यात आलेले आहे या वर्षी स्मृती पर्वामध्ये अनेक विषयावर गंभीर पूर्ण चर्चा होऊन फुले आंबेडकरी  विचाराची धार अधिक तेजोमय करण्याच्या दृष्टीने आयोजकांचे प्रयत्न सुरू आहेत

Share:

No comments:

Post a Comment

Popular Posts